नियम व अटी
आमचा पोर्टल वापरण्यासाठी वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
आमच्या संस्थेचे सदस्य होण्यासाठी आपला फोटो, बायोडाटा व संस्था नोंदणी शुल्क जमा करणे आवश्यक आहे.
संस्थेचे सदस्यत्व एक वर्षासाठी वैध राहील. एक वर्ष पूर्ण झाल्यावर नूतनीकरण करणे बंधनकारक आहे.
नोंदणी शुल्क ₹2500/- असून नूतनीकरण शुल्क ₹1500/- (दोन वर्षांसाठी ₹3000/-) आहे.
नोंदणी शुल्क व नूतनीकरण शुल्क UPI किंवा रोखीने स्वीकारले जाईल.
संस्थेची फी दिल्यानंतर कोणत्याही कारणास्तव परत दिली जाणार नाही.
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर वेबसाइटसाठी लॉगिन तपशील दिले जातील, ज्याच्या मदतीने तुम्ही प्रोफाईल्स पाहू शकता व वेबसाइटवरील सर्व सुविधा वापरू शकता.
वधू–वरांची यादी पाहताना आपल्या अपेक्षेनुसार योग्य वाटणाऱ्या नोंदणी क्रमांकाची माहिती कार्यालयाकडून घेता येईल.
संस्थेमार्फत मिळालेली माहिती किंवा संपर्क क्रमांक तृतीय पक्षाला देऊ नये. असे आढळल्यास सदस्यता रद्द केली जाईल.
लग्न निश्चित झाल्यानंतर संस्थेला कळवणे आवश्यक आहे, ज्यामुळे तुमची प्रोफाईल व माहिती वेबसाइटवरून हटवणे सोपे होते.
वरील सर्व नियम मान्य असणाऱ्यांनीच संस्थेत नोंदणी करावी.

पेमेंट माहिती
खाली दिलेला QR कोड स्कॅन करून पेमेंट करा.
नोंद: पेमेंट केल्यानंतर कृपया पेमेंटचा स्क्रीनशॉट 9359994013 या क्रमांकावर शेअर करा.